Wednesday, August 20, 2025 12:22:49 PM
रोहित पवारांनी मेघना बोर्डिकरांचा धमकी देणारा व्हिडिओ शेअर करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मंत्र्यांनी ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला.
Avantika parab
2025-08-03 08:37:03
पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि वंचित बहुजन आघाडी पक्ष यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. वंचितच्या सोशल मीडिया अकांऊंटवरुन आव्हाडांना शिवीगाळ करण्यात आली.
Apeksha Bhandare
2025-08-01 20:38:56
बुधवारी सकाळी, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दावा केला की, 'माणिकराव कोकाटे 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते, तर तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत होते'.
Ishwari Kuge
2025-07-30 11:22:25
मॉडेल आणि फॅशन कोरियोग्राफर रोहित पवार आता मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 1 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या 'अवकारीका' या मराठी चित्रपटात तो आपल्याला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
2025-07-25 13:36:39
कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी 20 जुलै रोजी सभागृहात रमी खेळताना दिसल्याने अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला. यावर, सुप्रिया सुळेंनी देखील कोकाटेंच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली.
2025-07-22 15:35:30
कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ आली असल्याची टीका रोहित पवार यांनी केली. कोकाटेंचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला आहे.
2025-07-20 16:43:45
कोकाटेंच्या रमी खेळतानाच्या व्हिडिओवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाठराखण केली आहे. हल्ली कुणीही रमी खेळतं. आमिर खान, सलमान खान रमी खेळतात असेही सरनाईक यांनी सांगितले आहे.
2025-07-20 14:45:49
रोहित पवारांनी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात माणिकराव कोकाटे 'जंगली रमी' खेळत होते. यावर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी अनोख्या शैलीत उत्तर दिले.
2025-07-20 14:37:55
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा विधिमंडळातील मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला. यावर शाह चार मंत्र्यांना डच्चू देणार असल्याचा खळबळजनक खुलासा राऊतांनी केला आहे.
2025-07-20 14:27:26
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, ज्यात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे चक्क 'जंगली रमी' खेळत होते.
2025-07-20 10:49:32
विधानभवनात दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने शुक्रवारी सायंकाळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली.
2025-07-18 12:18:37
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या अचडणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
2025-07-12 15:46:24
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळा प्रकरणामुळे शरद पवार गटाचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
2025-07-12 11:34:19
मागील 4 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. बुधवारी सकाळी आमदार रोहित पवार या आंदोलनात उपस्थित होते. त्यानंतर, शरद पवार यांनी देखील शिक्षकांची भेट घेत त्यांचे मनोबल वाढवले.
2025-07-09 11:56:02
लातूरच्या शिक्षक गुरुलिंग हासुरे यांच्या मृत्यूनंतर आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या मुलीचं पालकत्व स्वीकारलं असून तिला मोफत शिक्षणाची सुविधा दिली आहे.
Avantika Parab
2025-06-03 16:34:20
आज सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी आजची सत्ता उद्या गेल्यावर आपले काय होईल हे विसरू नये, असा इशारा आमदार रोहित पवारांनी गोरेंना दिला आहे. यावर, मंत्री जयकुमार गोरेंनी आमदार रोहित पवारांना टोला लगावला आहे.
2025-05-17 19:22:27
अर्थखात्याच्या कारभारावरून मंत्र्यांतच फूट; रोहित पवारांचा घणाघात सरकारकडे पैसा नाही, स्वप्नं दाखवली पण पूर्ण करता येत नाहीत, शिरसाटांच्या टीकेनंतर मतभेद पुन्हा चव्हाट्यावर.
JM
2025-05-03 17:13:08
पवार कुटुंब एकत्र येण्याची शक्यता रोहित पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चेत; मंत्रीमंडळ बैठकीत विकास व पाणीप्रश्नांवर रोहित पवारांचा ठाम पवित्रा.
Jai Maharashtra News
2025-04-24 16:15:23
आमदार रोहित पवार यांनी दलालीची दलदल या पत्रिकेच्या माध्यमातून सरकारचे घोटाळे सांगण्याचा प्रयत्न करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
2025-03-03 17:28:25
आमदार रोहित पवार (NCP SP) यांनी डिजिटल होर्डिंग (Digital Hoarding) उभारणीच्या निर्णयावरून महायुती सरकार आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
2025-02-17 15:43:57
दिन
घन्टा
मिनेट